राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा६३५ वर

मुंबई/४ एप्रिल - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव हायासाथीचा केंद्रबिंदूठरला आहे.मुंबईत आजकोरोनाचे वेगाने वाढत असून राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या नवीन ५२ रुग्ण आढळले आहेत तर आज चार जणांना आज ६३५ वर पोहचली आहे. आतापर्यंत ३२ जणांचा करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. आज ज्या चार कोरोनाने मृत्यू झाला असून ५२ जण पूर्ण बरे होऊन घरी जणांचामृत्यूझालाआहेत्यातएकव्यक्तीवृद्धहोतीतर अन्य परतले आहेत.कोरोनाबाबतचा आजच्या दिवसभरातील तिघांना विविधशारीरिक व्याधींनी ग्रासलेले होते. तपशील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. आजच्या राज्यात आज एकूण ७०८ जण विविध रुग्णालयात राज्यस्तरीय अहवालात खासगी प्रयोगशाळांमधील भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ अहवालांचासमावेशकरण्यात आलेला आहे.हे अहवाल हजार५०३नमुन्यांपैकी१३हजार ७१७जणांचे प्रयोगशाळा मागील काही दिवसांमधील आहेत. आज राज्यात ६ मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६३५ जण करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १रुग्ण मुंबईतीलकोरोनारुग्णांचीसंख्यातब्बल ३७७इतकी झाली पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२ हजार ७१३ मुंब्रा तर १रुग्ण अमरावती येथील असून उर्वरित ४रुग्ण आहे. एकट्या मुंबईतच करोनाने २२ जणांचा मृत्यू झाला व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २९१३ जण मुंबई येथील आहेत, असे टोपेंनी सांगितले. महाराष्ट्रात आहे.महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाववाढत असताना मुंबई संस्थात्मकक्करंटाइनमध्ये आहेत.