मुंबई /४ एप्रिल -करोनाशी दोन हात करताना आणखी एक व्हायरस समोर येतो आहे. काही लोक दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणारच असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.कोविडपासून महाराष्ट्राला वाचवणारच. मात्र दुहीचा आणि अफवांचा व्हायरस पसरवणा-यांनामाफकरणार नाहीत्यांच्यावरकारवाई होणारच असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला. खोटे आणि उगाचच अफवा पसरवणारे दोन समाजांमध्ये दुहीचा व्हायरस पसरवणारे व्हिडीओ कुणी गंमत म्हणूनही पसरवत असेल तर त्यापैकी कुणाचीही गय केली जाणार नाही. नोटांना थुकी लावण्याचा व्हिडीओ किंवा इतर त्यासारखे व्हिडीओ पसरवले जात आहेत. ज्यामुळे दोन समजांमध्ये तेढ निर्माण होते. असं गंमत म्हणूनही कुणी करत असेल तरीही सगळ्यांना धन्यवाददेतो आहे.धन्यवाद, विनंती हे सगळे शब्द त्यांच्यावर कारवाई होणारच असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव संयम पाळणा-या सगळ्यांसाठी आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. ठाकरे यांनी स्पष्ट केलं. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी ..होयरुग्ण वाढत आहेत महाराष्ट्रातल्या जनतेशी संवादसाधला. महाराष्ट्रातरुग्णांचीसंख्यावाढतेआहे.जगभर धुमाकूळया किराणा,भाजी घेण्यासाठी गर्दी नको व्हायरसनेघातलाआहे.याकेसेसमध्ये आपणरुग्णचाचण्यांची किराणाची दुकानं, भाजीबाजार आम्ही २४ ताससुरुठेवली संख्या वाढवली आहे. त्यामुळेही संख्या वाढते आहे.काळजी आहेत.तिथे जाऊन गर्दी करु नका. करोनासमोर गुडघे टेकू करु नका कारण ५१ लोकांना घरी पाठवण्यात आलं आहे नका. त्याला आपल्याला हरवायचं आहेचहेलक्षातघ्या.संयम हेदेखील लक्षात घ्या असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. पाळलाततर आपणत्यालाहरवूशकतो.त्यामुळेभाजीघ्यायला सगळेजण जात-पात-धर्म-पंथ विसरुन करोनाशी लढा जाताना, किराणाघ्यायलाजातानागर्दी करुनकाअसं आवाहन देण्यासाठी एकत्र आले आहेत. अनेक संस्था जेवणाचं वाटप मी हात जोडून आपल्याला करतो आहे. तसंच करोनाला करत आहेत.अनेकहॉटेल्सनीमदतीचा पुढाकार घेतला आहे. हरवायचं असेल तर स्वयंशिस्त आणिसंयम महत्त्वाचा आहे हे सिंहाचानाहीतरखारीचावाटासगळेजणउचलत आहेत.मीया विसरु नकाअसंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दुहीचा व्हायरस पसरवणाऱ्यांना सोडणार नाही