मुंबई : सुप्रसिद्ध शेफ फ्लॉयड कार्डोज यांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. त्यांची कंपनी हंगर इंकने त्यांच्या निधनाची माहिती दिली. बुधवारी (दि. 25 मार्च) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृत्यू न्यूजर्सी येथील एका रुग्णालयात मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
शेफ फ्लॉयड कार्डोज यांचा कोरोनामुळे मृत्यू