दुहीचा व्हायरस पसरवणाऱ्यांना सोडणार नाही
मुंबई /४ एप्रिल -करोनाशी दोन हात करताना आणखी एक व्हायरस समोर येतो आहे. काही लोक दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणारच असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.कोविडपासून महाराष्ट्राला वाचवणारच. मात्र दुहीचा आणि अफवांचा व्हायरस पसरवणा-यांनामाफकरणार नाहीत्यांच्यावरक…
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा६३५ वर
मुंबई/४ एप्रिल - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव हायासाथीचा केंद्रबिंदूठरला आहे.मुंबईत आजकोरोनाचे वेगाने वाढत असून राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या नवीन ५२ रुग्ण आढळले आहेत तर आज चार जणांना आज ६३५ वर पोहचली आहे. आतापर्यंत ३२ जणांचा करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. आज ज्या चार कोरोनाने मृत्यू झ…
अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी
अमरावती/ प्रति. - अमरावती येथील एका नागरिकाचा २ एप्रिल रोजी इर्विन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्यक्तीचे थ्रोट स्वब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तत्पूर्वी हा नागरिक खासगीरुग्णालयातदाखलहोता.सदरव्यक्तीसन्यूमोनिया असल्याचे निदान खासगी डॉक्टरांनी केले होते. रुग्णाला श्वसनक्रियेत अडथळे येत असल्…
कोरोनाचा फैलावः देशात रुग्णांचा आकडा ३०७२ वरपोहोचला
नवी दिल्ली /४ एप्रिल - संपूर्ण भारताला आकड्यामुळे भारतात कोरोनाचा धोका अधिक कोरोनासारख्या भयावह व्हायरसने विळखा वाढल्याचे समोर आले आहे.आरोग्य आणि कुटुंब घातल्याने दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या कल्याण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकड्यात वाढ होत आहे. भारतात कोरोना अहवालानुसार, गेल्या २४ तासामध…
Image
करोनामुळे जीडीपी 2.5 टक्के राहण्याची शक्यता
नवी दिल्ली : करोनाचे संकटामुळे अर्थव्यवस्था डबघाईस आल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाउन घोषित केल्यामुळे देशभरातील सर्व व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे भारताच्या विकासदरात मोठी घसरण होण्याचा अंदाज बार्कलेजने आपल्या अहवालात नोंदवला आहे.  तीन आठवड्य…
Image
शेफ फ्लॉयड कार्डोज यांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई :  सुप्रसिद्ध शेफ फ्लॉयड कार्डोज यांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. त्यांची कंपनी हंगर इंकने त्यांच्या निधनाची माहिती दिली. बुधवारी (दि. 25 मार्च) त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांचा मृत्यू न्यूजर्सी येथील एका रुग्णालयात मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.